S M L

साहित्यिक चारूता सागर यांचे निधन

29 मेज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकार दिनकर दत्तात्रय भोसले ऊर्फ चारूता सागर यांचं वृद्धापकाळाने सांगलीतील माळणगाव इथं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. सैन्यात असताना लिहिलेली 'आंघोळ' ही त्यांची पहिली कथा. चारुता सागर यांना ग्रामीण कथाकर म्हणूनही ओळखलं जातं. नागिण, नदीपार आणि मामाचा वाडा हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह होय. 'नागिण'साठी 1976-77 मध्ये त्यांना उत्कृष्ट लघुकथा लेखक पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या लेखनावर बंगाली लेख शरद बाबू यांचा विशेष प्रभाव होता.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2011 02:48 PM IST

साहित्यिक चारूता सागर यांचे निधन

29 मे

ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकार दिनकर दत्तात्रय भोसले ऊर्फ चारूता सागर यांचं वृद्धापकाळाने सांगलीतील माळणगाव इथं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. सैन्यात असताना लिहिलेली 'आंघोळ' ही त्यांची पहिली कथा. चारुता सागर यांना ग्रामीण कथाकर म्हणूनही ओळखलं जातं.

नागिण, नदीपार आणि मामाचा वाडा हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह होय. 'नागिण'साठी 1976-77 मध्ये त्यांना उत्कृष्ट लघुकथा लेखक पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या लेखनावर बंगाली लेख शरद बाबू यांचा विशेष प्रभाव होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2011 02:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close