S M L

वर्‍हाडाचा ट्रक उलटून 4 जण ठार

29 मेबीड नगर महामार्गावर आज संध्याकाळी नवगण राजुरीजवळ वर्‍हाडाचा ट्रक उलटून 4 जण ठार तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. आहेरचिंचोली इथून लग्नसोहळा संपवून परतत असताना एका अवघड वळणावर हा ट्रक उलटला. ड्रायव्हरला वेगावर ताबा मिळवता न आल्याने हा अपघात झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2011 03:39 PM IST

वर्‍हाडाचा ट्रक उलटून 4 जण ठार

29 मे

बीड नगर महामार्गावर आज संध्याकाळी नवगण राजुरीजवळ वर्‍हाडाचा ट्रक उलटून 4 जण ठार तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. आहेरचिंचोली इथून लग्नसोहळा संपवून परतत असताना एका अवघड वळणावर हा ट्रक उलटला. ड्रायव्हरला वेगावर ताबा मिळवता न आल्याने हा अपघात झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2011 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close