S M L

लहान मुलांनी आयपीएलपासून दूर राहा - रत्नाकर शेट्टी

29 मेआंतरराष्ट्रीय क्रिकेट महत्त्वाचं की आयपीएल असा वाद मागचा आठवडाभर क्रिकेट वर्तुळात रंगला होता. आयपीएलमुळेच हा वाद सुरु झाला. त्यामुळे ही स्पर्धा सुरु करणार्‍या बीसीसीआयकडून या विषयावर आतापर्यंत कोणी बोललं नव्हतं. बोर्डाचे सीएओ रत्नाकर शेट्टी एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने या विषयावर पहिल्यांदा बोलले. पण त्यांनी चक्क आयपीएलच्या विरोधात विधान केलंय. लहान मुलांना त्यांनी सल्ला दिला तो आयपीएलपासून दूर राहण्याचा.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2011 03:51 PM IST

लहान मुलांनी आयपीएलपासून दूर राहा - रत्नाकर शेट्टी

29 मे

आंतरराष्ट्रीय क्रिकेट महत्त्वाचं की आयपीएल असा वाद मागचा आठवडाभर क्रिकेट वर्तुळात रंगला होता. आयपीएलमुळेच हा वाद सुरु झाला. त्यामुळे ही स्पर्धा सुरु करणार्‍या बीसीसीआयकडून या विषयावर आतापर्यंत कोणी बोललं नव्हतं. बोर्डाचे सीएओ रत्नाकर शेट्टी एका क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने या विषयावर पहिल्यांदा बोलले. पण त्यांनी चक्क आयपीएलच्या विरोधात विधान केलंय. लहान मुलांना त्यांनी सल्ला दिला तो आयपीएलपासून दूर राहण्याचा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2011 03:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close