S M L

कंटेनरला आग लागल्यामुळे 58 वाहनं जळून खाक

30 मेनागपूरच्या आर्या कार शोरुमच्या उभ्या असलेल्या कंटेनरला अचानक लाग लागली. कंटेनरमध्ये नव्याकोर्‍या कार होत्या. या आगीत 18 कार जळून खाक झाल्या तर ही आग कंटेनरच्या आसपास ही पसरली यामुळे 40 मोटरसायकल जळून खाक झाल्या आहे. सकाळी 9.30 च्या दरम्यान ही आग लागली. फायर ब्रिगेडने ही आग विझवली. यात आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण यात कोट्यवधीचं नुकसान झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 10:51 AM IST

कंटेनरला आग लागल्यामुळे 58 वाहनं जळून खाक

30 मे

नागपूरच्या आर्या कार शोरुमच्या उभ्या असलेल्या कंटेनरला अचानक लाग लागली. कंटेनरमध्ये नव्याकोर्‍या कार होत्या. या आगीत 18 कार जळून खाक झाल्या तर ही आग कंटेनरच्या आसपास ही पसरली यामुळे 40 मोटरसायकल जळून खाक झाल्या आहे. सकाळी 9.30 च्या दरम्यान ही आग लागली. फायर ब्रिगेडने ही आग विझवली. यात आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण यात कोट्यवधीचं नुकसान झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 10:51 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close