S M L

पावसाळ्याच्या तोंडावर नाले भरले प्लास्टिक पिशव्यांनी तुडुंब !

30 मेपावसाळा जवळ आला तरी वसई विरार महानगरपालिका थंडचं आहे. शहरातील अनेक गटारं प्लास्टिक पिशव्यांनी तुडुंब भरली आहे. तर नालासोपारा विभागातल्या संतोष भूवन, वसई, वालीव, अलकापूरी आणि ताडपाडा या परिसरात गटारं कचरा आणि प्लॅस्टिक पिशव्यांनी भरली आहे. अनधिकृत बांधकामामुळे शहरातील अनेक नैसर्गिक नाले बुजलेत. अनेक ठिकाणी गटारांची झाकणं बसवण्यात आली नसल्यानं पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 11:43 AM IST

पावसाळ्याच्या तोंडावर नाले भरले प्लास्टिक पिशव्यांनी तुडुंब !

30 मे

पावसाळा जवळ आला तरी वसई विरार महानगरपालिका थंडचं आहे. शहरातील अनेक गटारं प्लास्टिक पिशव्यांनी तुडुंब भरली आहे. तर नालासोपारा विभागातल्या संतोष भूवन, वसई, वालीव, अलकापूरी आणि ताडपाडा या परिसरात गटारं कचरा आणि प्लॅस्टिक पिशव्यांनी भरली आहे. अनधिकृत बांधकामामुळे शहरातील अनेक नैसर्गिक नाले बुजलेत. अनेक ठिकाणी गटारांची झाकणं बसवण्यात आली नसल्यानं पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close