S M L

'सख्खे शेजारी'चा रंगला 100 वा प्रयोग

30 मेनुकताच सख्खे शेजारी या नाटकाचा 100 वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. अगदी लहान मुलांपासून ते थेट वृध्दांपर्यंत अशा सगळ्याच वयोगटातल्या लोकांनी हे नाटक एन्जॉय केलं. नाटकासाठी अभिनेत्री तनुजादेखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मराठीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या शंभर प्रयोगानंतर सख्खे शेजारी या नाटकावर आधारीत एक पुस्तकही प्रकाशित झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 12:37 PM IST

'सख्खे शेजारी'चा रंगला 100 वा प्रयोग

30 मे

नुकताच सख्खे शेजारी या नाटकाचा 100 वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. अगदी लहान मुलांपासून ते थेट वृध्दांपर्यंत अशा सगळ्याच वयोगटातल्या लोकांनी हे नाटक एन्जॉय केलं. नाटकासाठी अभिनेत्री तनुजादेखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मराठीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या शंभर प्रयोगानंतर सख्खे शेजारी या नाटकावर आधारीत एक पुस्तकही प्रकाशित झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close