S M L

सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी मागणीसाठी धरणं आंदोलन

30 मेराज्यसरकारतर्फे शालेय पोषण आहार योजनेसाठी सेंट्रल किचन पद्धतीसाठी नव्याने निविदा मागवल्या गेल्या आहेत. या निविदांमधल्या अटी छोटे बचतगट पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे ही सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी अशी मागणी पुण्यामध्ये करण्यात आली. यावेळ अनेक बचत गटांनी एकत्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. सध्या शालेय पोषण आहारासाठी बचत गटाच्या महिलांमार्फत अन्न शिजवलं जातं. मात्र ही पद्धत बदलत दर 25 हजार विद्यार्थ्यांमागे एक सेंट्रल किचन तयार करण्याची सरकारची योजना आहे. यासाठी 10 लाख रुपयांचे डिपॉझिट तसेच धान्य साठवण्यासाठी जागा अशा अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे. याच अटी या बचत गटांसाठी जाचक ठरत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 01:03 PM IST

सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी मागणीसाठी धरणं आंदोलन

30 मे

राज्यसरकारतर्फे शालेय पोषण आहार योजनेसाठी सेंट्रल किचन पद्धतीसाठी नव्याने निविदा मागवल्या गेल्या आहेत. या निविदांमधल्या अटी छोटे बचतगट पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे ही सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी अशी मागणी पुण्यामध्ये करण्यात आली.

यावेळ अनेक बचत गटांनी एकत्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. सध्या शालेय पोषण आहारासाठी बचत गटाच्या महिलांमार्फत अन्न शिजवलं जातं. मात्र ही पद्धत बदलत दर 25 हजार विद्यार्थ्यांमागे एक सेंट्रल किचन तयार करण्याची सरकारची योजना आहे.

यासाठी 10 लाख रुपयांचे डिपॉझिट तसेच धान्य साठवण्यासाठी जागा अशा अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे. याच अटी या बचत गटांसाठी जाचक ठरत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close