S M L

कल्पेश क्रिकेट स्पर्धेत माटुंगा सेंटरची बाजी

30 मेमंुबईतील प्रतिष्ठेच्या कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत यंदा माटूंगा सेंटरनं बाजी मारली. मुंबईतील 16 टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. फायनलमध्ये कांदिवली सेंटर आणि माटुंगा सेंटर या टीम आमने सामने आल्या. यात माटुंगा सेंटरने बाजी मारली आहे. विजेत्या टीमला माजी रणजीपटू विजय भोसले यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज माटुंगा टीमचा ओमप्रकाश जयस्वाल ठरला. स्पर्धेचं यंदाचं हे 21 वं वर्ष आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 04:52 PM IST

कल्पेश क्रिकेट स्पर्धेत माटुंगा सेंटरची बाजी

30 मे

मंुबईतील प्रतिष्ठेच्या कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत यंदा माटूंगा सेंटरनं बाजी मारली. मुंबईतील 16 टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. फायनलमध्ये कांदिवली सेंटर आणि माटुंगा सेंटर या टीम आमने सामने आल्या. यात माटुंगा सेंटरने बाजी मारली आहे. विजेत्या टीमला माजी रणजीपटू विजय भोसले यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज माटुंगा टीमचा ओमप्रकाश जयस्वाल ठरला. स्पर्धेचं यंदाचं हे 21 वं वर्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close