S M L

गोंदियात आ.बडोलेंचं विविध मागण्यासाठी आमरण उपोषण

31 मेगोंदिया जिल्ह्यातल्या मोरगाव अर्जुनी इथं विविध मागण्यांसाठी भाजपचे आमदार राजकुमार बडोले हे शेकडो शेतकर्‍यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसले आहे. जिल्हातील पाणी टंचाई, धान केंद्राचा प्रश्न आणि वन हक्क जमिनीचे पट्याचं वितरण या सर्व मागणीसांठी आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. त्यांच्यासोबत जवळपास 250 शेतकरी उपोषणावर बसले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2011 05:26 AM IST

गोंदियात आ.बडोलेंचं विविध मागण्यासाठी आमरण उपोषण

31 मे

गोंदिया जिल्ह्यातल्या मोरगाव अर्जुनी इथं विविध मागण्यांसाठी भाजपचे आमदार राजकुमार बडोले हे शेकडो शेतकर्‍यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसले आहे. जिल्हातील पाणी टंचाई, धान केंद्राचा प्रश्न आणि वन हक्क जमिनीचे पट्याचं वितरण या सर्व मागणीसांठी आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. त्यांच्यासोबत जवळपास 250 शेतकरी उपोषणावर बसले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2011 05:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close