S M L

पेट्रोलचे दर आणखी वाढणार !

31 मेसर्वसामान्यांवर पुन्हा एकदा दरवाढीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता आहे. इंडियन ऑईलने पुढच्या आठवड्यात पेट्रोलचे दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी 15 मे रोजी पाच रुपयांनी पेट्रोल महागलं होतं. मात्र कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या किंमती पाहता ही भाववाढ पुरेशी नसल्याचं इंडियन ऑईलचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा दीड रूपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2011 07:56 AM IST

पेट्रोलचे दर आणखी वाढणार !

31 मे

सर्वसामान्यांवर पुन्हा एकदा दरवाढीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता आहे. इंडियन ऑईलने पुढच्या आठवड्यात पेट्रोलचे दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी 15 मे रोजी पाच रुपयांनी पेट्रोल महागलं होतं. मात्र कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या किंमती पाहता ही भाववाढ पुरेशी नसल्याचं इंडियन ऑईलचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा दीड रूपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2011 07:56 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close