S M L

लोकपाल विधेयकात न्यायसंस्थेवरून वाद

31 मेलोकपाल विधेयकायतल्या महत्त्वाच्या तरतुदींवर संयुक्त समितीत मतभेद निर्माण झाले आहेत. पण लोकपाल विधेयकाच्या कक्षेपासून न्यायसंस्थेला दूर ठेवण्याच्या वादाबाबत सरकारला कोणताही अंतिम प्रस्ताव दिला नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. तसेच न्यायसंस्थेतील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी जर सरकार भक्कम पर्याय देणार असेल तर लोकपाल विधेयकाच्या कक्षेतून न्यायसंस्थेला वगळता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2011 01:34 PM IST

लोकपाल विधेयकात न्यायसंस्थेवरून वाद

31 मे

लोकपाल विधेयकायतल्या महत्त्वाच्या तरतुदींवर संयुक्त समितीत मतभेद निर्माण झाले आहेत. पण लोकपाल विधेयकाच्या कक्षेपासून न्यायसंस्थेला दूर ठेवण्याच्या वादाबाबत सरकारला कोणताही अंतिम प्रस्ताव दिला नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. तसेच न्यायसंस्थेतील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी जर सरकार भक्कम पर्याय देणार असेल तर लोकपाल विधेयकाच्या कक्षेतून न्यायसंस्थेला वगळता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2011 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close