S M L

तंबाखू विरोधात तरुणांनी राबवली 50 तास जनजागृती मोहिम

31 मेतंबाखूविरोधी दिनानिमित्त नाशिकमध्ये मानव उत्थान मंचाच्या वतीने जनजागृती मोहिम राबवण्यात आली. गुटखा, तंबाखू, सिगरेट शरीराला घातक कस आहेत याचे फलक युवकांनी रस्त्यावर लावले होते. तसेच महाराष्ट्रात असलेल्या गुटखा, सिगरेट कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिण्यात आलं. तब्बल 50 तास मुलांनी उभं राहून हे कॅम्पेन राबणवण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2011 02:14 PM IST

तंबाखू विरोधात तरुणांनी राबवली 50 तास जनजागृती मोहिम

31 मे

तंबाखूविरोधी दिनानिमित्त नाशिकमध्ये मानव उत्थान मंचाच्या वतीने जनजागृती मोहिम राबवण्यात आली. गुटखा, तंबाखू, सिगरेट शरीराला घातक कस आहेत याचे फलक युवकांनी रस्त्यावर लावले होते. तसेच महाराष्ट्रात असलेल्या गुटखा, सिगरेट कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिण्यात आलं. तब्बल 50 तास मुलांनी उभं राहून हे कॅम्पेन राबणवण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2011 02:14 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close