S M L

अथणीत कापड दुकानाला आग 6 जणांचा मृत्यू

01 जूनबेळगाव येथील अथणीमध्ये एका चार मजली कपड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटे साडेतीन वाजता एका चार मजली कपड्यांच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये दुकानमालकासह सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे आठ बंब बोलावण्यात आले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2011 07:58 AM IST

अथणीत कापड दुकानाला आग 6 जणांचा मृत्यू

01 जून

बेळगाव येथील अथणीमध्ये एका चार मजली कपड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटे साडेतीन वाजता एका चार मजली कपड्यांच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये दुकानमालकासह सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे आठ बंब बोलावण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2011 07:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close