S M L

राज ठाकरे विरोधात रिपाईच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

02 जूननामांतर मुद्यावरून झालेल्या टिका-कारणावरून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज ठाकरे यांनी रामदास आठवले यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचाही प्रयत्न केला. त्यामुळे निराला बाजार भागात पोलिसांना या आंदोलनात हस्तक्षेप करावा लागला. रामदास आठवले जिंदाबाद आणि राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देत झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात सुमारे अर्धा तास वाहतुकीला अडथळा झाला होता. कार्यकर्त्यांच्या या हल्लाबोल आंदोलनामुळे मराठवाड्यात शिवसेना- आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 2, 2011 11:48 AM IST

राज ठाकरे विरोधात रिपाईच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

02 जून

नामांतर मुद्यावरून झालेल्या टिका-कारणावरून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज ठाकरे यांनी रामदास आठवले यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचाही प्रयत्न केला. त्यामुळे निराला बाजार भागात पोलिसांना या आंदोलनात हस्तक्षेप करावा लागला.

रामदास आठवले जिंदाबाद आणि राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देत झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात सुमारे अर्धा तास वाहतुकीला अडथळा झाला होता. कार्यकर्त्यांच्या या हल्लाबोल आंदोलनामुळे मराठवाड्यात शिवसेना- आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2011 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close