S M L

आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केली महापौर दालनाची तोडफोड

02 जूनअमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी महापौर दालनाची तोडफोड केली. रवी राणा यांनी महापालिका कर्मचार्‍याला जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप करण्यात येतोय. याप्रकरणात रवी राणा यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते थेट महापौर दालनात घुसले. दालनामध्ये घुसून तोडफोड तर केलीच पण महापौरांच्या खुर्चीला काळंही फासलं. रवी राणा यांच्यावर झालेले आरोप हे चुकीचे आहेत असा या कार्यकर्त्यांचा दावा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 2, 2011 02:25 PM IST

आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केली महापौर दालनाची तोडफोड

02 जून

अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी महापौर दालनाची तोडफोड केली. रवी राणा यांनी महापालिका कर्मचार्‍याला जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप करण्यात येतोय.

याप्रकरणात रवी राणा यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते थेट महापौर दालनात घुसले. दालनामध्ये घुसून तोडफोड तर केलीच पण महापौरांच्या खुर्चीला काळंही फासलं. रवी राणा यांच्यावर झालेले आरोप हे चुकीचे आहेत असा या कार्यकर्त्यांचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2011 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close