S M L

फीवाढ नियंत्रण कायद्यावर संस्थाचालक नाराज

02 जूनराज्यातील खाजगी शाळांच्या फीवाढीवर नियंत्रण ठेवणारा कायदा करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरु केली आहे. पण यामध्ये संस्थाचालकांना तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल संस्थाचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विनाअनुदानित शाळांची फी सरकार नियंत्रित करुच शकत नाही असा दावाही संस्थाचालकांनी केला आहे. नफेखोरी करणार्‍या काही संस्थाचालकांमुळे सर्व संस्थाचालक बदनाम होत असल्याचा आरोपही त्यांनी मुंबईतील बैठकीनंतर केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 2, 2011 12:19 PM IST

फीवाढ नियंत्रण कायद्यावर संस्थाचालक नाराज

02 जून

राज्यातील खाजगी शाळांच्या फीवाढीवर नियंत्रण ठेवणारा कायदा करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरु केली आहे. पण यामध्ये संस्थाचालकांना तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल संस्थाचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच विनाअनुदानित शाळांची फी सरकार नियंत्रित करुच शकत नाही असा दावाही संस्थाचालकांनी केला आहे. नफेखोरी करणार्‍या काही संस्थाचालकांमुळे सर्व संस्थाचालक बदनाम होत असल्याचा आरोपही त्यांनी मुंबईतील बैठकीनंतर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2011 12:19 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close