S M L

सानियाची फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये धडक

02 जूनभारतीय टेनिस जगतात सानिया मिर्झानं इतिहास रचला आहे फ्रेंच ओपन डबल्स स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारी सानिया ही पहिली भारतीय टेनिसपटू ठरली आहे. सेमीफायनलमध्ये एलिना वेसनिनाबरोबर सानियाने 7 व्या सिडेड लिसेल हार्बर आणि लिसा रेमंड जोडीचा पराभाव केला आहे. आज सानियाची फायनल मॅच होणार आहे आणि फायनलमध्ये इंडो-रशियन अनसिडेड ऍण्ड्रीया लाव्हाकोव्हा आणि लुसी हाडेका या जोडीशी गाठ पडणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 2, 2011 12:40 PM IST

सानियाची फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये धडक

02 जून

भारतीय टेनिस जगतात सानिया मिर्झानं इतिहास रचला आहे फ्रेंच ओपन डबल्स स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारी सानिया ही पहिली भारतीय टेनिसपटू ठरली आहे.

सेमीफायनलमध्ये एलिना वेसनिनाबरोबर सानियाने 7 व्या सिडेड लिसेल हार्बर आणि लिसा रेमंड जोडीचा पराभाव केला आहे. आज सानियाची फायनल मॅच होणार आहे आणि फायनलमध्ये इंडो-रशियन अनसिडेड ऍण्ड्रीया लाव्हाकोव्हा आणि लुसी हाडेका या जोडीशी गाठ पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2011 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close