S M L

ठाण्यात विरोधी पक्ष नेते उतरले नाल्यात

03 जूनठाणे महापालिका विरोधी पक्ष नेते नजीब मुल्ला यांनी काल गुरुवारी नालेसफाई दौरा केला. नालेसफाई दौर्‍यासाठी त्यांनी बोट नाल्यात उतरवलीच पण थोड्या वेळाने ते स्वत:सुध्दा नाल्यामध्ये उतरले. नालेसफाई वेळेत होत नसल्याचा त्यांनी निषेध केला. महानगरपालिकेने 3 कोटींचा निधी यावर्षी नालेसफाईसाठी दिला होता. या निधीतून 135 लहान मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार होती. महानगरपालिका 80 ते 90 % नालेसफाई झाल्याचा दावा करत आहे. पण प्रत्यक्षात मात्र दावे फोल असल्याचे दिसतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 3, 2011 10:38 AM IST

ठाण्यात विरोधी पक्ष नेते उतरले नाल्यात

03 जून

ठाणे महापालिका विरोधी पक्ष नेते नजीब मुल्ला यांनी काल गुरुवारी नालेसफाई दौरा केला. नालेसफाई दौर्‍यासाठी त्यांनी बोट नाल्यात उतरवलीच पण थोड्या वेळाने ते स्वत:सुध्दा नाल्यामध्ये उतरले. नालेसफाई वेळेत होत नसल्याचा त्यांनी निषेध केला.

महानगरपालिकेने 3 कोटींचा निधी यावर्षी नालेसफाईसाठी दिला होता. या निधीतून 135 लहान मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार होती. महानगरपालिका 80 ते 90 % नालेसफाई झाल्याचा दावा करत आहे. पण प्रत्यक्षात मात्र दावे फोल असल्याचे दिसतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2011 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close