S M L

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार ; 5 जणांना अटक

03 जूनमुंबईत एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. मात्र यातील आणखी एकजण फरार आहे. फरार असलेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या पोलिसांनी अटक केलेल्या 5 आरोपींना 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून बलात्कार होत असल्याची तक्रार या मुलीने केली आहे. आरोपींनी वापरलेली टॅक्सीही जप्त करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 3, 2011 11:45 AM IST

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार ; 5 जणांना अटक

03 जून

मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. मात्र यातील आणखी एकजण फरार आहे. फरार असलेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या पोलिसांनी अटक केलेल्या 5 आरोपींना 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून बलात्कार होत असल्याची तक्रार या मुलीने केली आहे. आरोपींनी वापरलेली टॅक्सीही जप्त करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2011 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close