S M L

राज्यात वरूण राजाचे आगमन

03 जूनमहाराष्ट्रात मान्सूनचं आता आगमन झालंय असं पुणे वेधशाळेनं स्पष्ट केलं आहे. कोल्हापुरात आज पावसाच्या सरी बरसल्या. तर गुरुवारी राज्यभरात पावसाने हजेरी लावली होती. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमान झालं आहे. कोकण किनारपट्टीवर वेंगूर्ला इथे मान्सून दाखल झाला. दर वर्षीपेक्षा यावर्षी दोन दिवस अगोदरच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. पुढच्या दोन दिवसात मान्सून पूर्ण महाराष्ट्र बरसणार अशी माहिती वेधशाळेचे राष्ट्रीय उपसंचालक ए के मजूमदार यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 3, 2011 12:45 PM IST

राज्यात वरूण राजाचे आगमन

03 जून

महाराष्ट्रात मान्सूनचं आता आगमन झालंय असं पुणे वेधशाळेनं स्पष्ट केलं आहे. कोल्हापुरात आज पावसाच्या सरी बरसल्या. तर गुरुवारी राज्यभरात पावसाने हजेरी लावली होती. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमान झालं आहे.

कोकण किनारपट्टीवर वेंगूर्ला इथे मान्सून दाखल झाला. दर वर्षीपेक्षा यावर्षी दोन दिवस अगोदरच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. पुढच्या दोन दिवसात मान्सून पूर्ण महाराष्ट्र बरसणार अशी माहिती वेधशाळेचे राष्ट्रीय उपसंचालक ए के मजूमदार यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2011 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close