S M L

कोल्हापुरात दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

03 जूनकोल्हापुरातल्या एसपी कार्यलयासमोर पती-पत्नीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. पतीचं नाव बापूसाहेब आंबिल ढोके तर पत्नीचं नाव भारती असं आहे. मुरगुड पोलीस जनरेटर चोरीला गेल्याची तक्रार दाखल करून घेत नाहीत असा आरोप या दाम्पत्यानं केला. आणि त्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 3, 2011 02:21 PM IST

कोल्हापुरात दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

03 जून

कोल्हापुरातल्या एसपी कार्यलयासमोर पती-पत्नीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. पतीचं नाव बापूसाहेब आंबिल ढोके तर पत्नीचं नाव भारती असं आहे. मुरगुड पोलीस जनरेटर चोरीला गेल्याची तक्रार दाखल करून घेत नाहीत असा आरोप या दाम्पत्यानं केला. आणि त्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2011 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close