S M L

ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी - अजित पवार

03 जूनपुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा हा चुकीचाच होता अशी कबूली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. शिवसेनेवर त्यांनी आज पुन्हा एकदा टीका केली. शिवसेनेने लिहलेले ठाकरी भाषेतील अग्रलेख वाचून आम्ही किती वेळ शांत बसायचं. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळीही असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. लातूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चैत्यभूमीबद्दल राष्ट्रवादीच्या कुठल्याही मंत्र्याने किंवा पदाधिकार्‍याने वक्तव्य केलेलं नाही. मात्र याची सुरवात शिवसेनेनं केलीय असही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 3, 2011 06:15 PM IST

ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी - अजित पवार

03 जून

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा हा चुकीचाच होता अशी कबूली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. शिवसेनेवर त्यांनी आज पुन्हा एकदा टीका केली.

शिवसेनेने लिहलेले ठाकरी भाषेतील अग्रलेख वाचून आम्ही किती वेळ शांत बसायचं. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळीही असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. लातूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चैत्यभूमीबद्दल राष्ट्रवादीच्या कुठल्याही मंत्र्याने किंवा पदाधिकार्‍याने वक्तव्य केलेलं नाही. मात्र याची सुरवात शिवसेनेनं केलीय असही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2011 06:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close