S M L

वाईट संगतीमुळे संकट येतात - करूणानिधी

03 जूनद्रमुकचे प्रमुख करूणानिधी यांचा आज 88 वा वाढदिवस आहे. पण या वाढदिवसावर 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि निवडणुकीतल्या वादाचं सावट आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसलाही धमकीवजा इशारा दिला आहे. वाईट संगतीमुळे संकटच ओढावत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी पक्षाचे नेते ए. राजा आणि खुद्द करूणानिधींची मुलगी कनीमोळी सध्या तुरुंगात आहे. 2-जी घोटाळ्याप्रकरणी त्यांना आरोपी करण्यात आलंय. आणि आता याच घोटाळ्यात पक्षातील दुसरे नेते दयानिधी मारन यांच नावही पुढे येतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 3, 2011 02:28 PM IST

वाईट संगतीमुळे संकट येतात - करूणानिधी

03 जून

द्रमुकचे प्रमुख करूणानिधी यांचा आज 88 वा वाढदिवस आहे. पण या वाढदिवसावर 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि निवडणुकीतल्या वादाचं सावट आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसलाही धमकीवजा इशारा दिला आहे. वाईट संगतीमुळे संकटच ओढावत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी पक्षाचे नेते ए. राजा आणि खुद्द करूणानिधींची मुलगी कनीमोळी सध्या तुरुंगात आहे. 2-जी घोटाळ्याप्रकरणी त्यांना आरोपी करण्यात आलंय. आणि आता याच घोटाळ्यात पक्षातील दुसरे नेते दयानिधी मारन यांच नावही पुढे येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2011 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close