S M L

शिवसैनिकांचे अजित पवारांच्या विरोधात निदर्शन

03 जूनअजित पवारांनी शिवसेनाप्रमखांवर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आज मुंबईत सेनाभवन चौकात आज निदर्शनं केली. यावेळी अजित पवारांचा पुतळाही जाळण्यात आला. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अजित पवारांनी माफी मागेेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 3, 2011 05:26 PM IST

शिवसैनिकांचे अजित पवारांच्या विरोधात निदर्शन

03 जून

अजित पवारांनी शिवसेनाप्रमखांवर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आज मुंबईत सेनाभवन चौकात आज निदर्शनं केली. यावेळी अजित पवारांचा पुतळाही जाळण्यात आला. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अजित पवारांनी माफी मागेेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2011 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close