S M L

सानियाच्या स्वप्नावर 'पाणी'

03 जूनफ्रेंच ओपन टेनिसच्या महिला डबल्समध्ये सानिया मिर्झाने फायनलमध्ये पोचून इतिहास घडवेल अशी सर्वांच अपेक्षा होती. पण सरळ सेटमध्ये 6-4 आणि 6-3 अशा पराभवला सामोर जात सानियाच्या स्वप्नावर पाणी भिरलं.सानियाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. फायनलमध्ये सानिया आणि तिची जोडीदार एलेना वेसनिना यांचा सरळ सेटमध्ये पराभव झाला. आंदि्रया आणि ल्युसी रॅदेका या बिनसिडेड जोडीने 6-4 आणि 6-3 असा विजय मिळवला. पहिल्या गेमपासूनच सानिया आणि वेसनिना यांचा मॅचमध्ये प्रभाव दिसला नाही. पहिल्या सेटमध्ये एकदा आणि दुसर्‍या सेटमध्ये दोनदा त्यांची सर्व्हिस ब्रेक झाली. आणि अखेर दीड तासात सानिया-एलेना जोडीला पराभव स्विकारावा लागला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 3, 2011 05:44 PM IST

सानियाच्या स्वप्नावर 'पाणी'

03 जून

फ्रेंच ओपन टेनिसच्या महिला डबल्समध्ये सानिया मिर्झाने फायनलमध्ये पोचून इतिहास घडवेल अशी सर्वांच अपेक्षा होती. पण सरळ सेटमध्ये 6-4 आणि 6-3 अशा पराभवला सामोर जात सानियाच्या स्वप्नावर पाणी भिरलं.

सानियाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. फायनलमध्ये सानिया आणि तिची जोडीदार एलेना वेसनिना यांचा सरळ सेटमध्ये पराभव झाला. आंदि्रया आणि ल्युसी रॅदेका या बिनसिडेड जोडीने 6-4 आणि 6-3 असा विजय मिळवला. पहिल्या गेमपासूनच सानिया आणि वेसनिना यांचा मॅचमध्ये प्रभाव दिसला नाही. पहिल्या सेटमध्ये एकदा आणि दुसर्‍या सेटमध्ये दोनदा त्यांची सर्व्हिस ब्रेक झाली. आणि अखेर दीड तासात सानिया-एलेना जोडीला पराभव स्विकारावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2011 05:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close