S M L

मुंबईसह राज्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

04 जूनमुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.आज दुपारपासून आकाशात ढगांची गर्दी जमली होती. सगळीकडे ऐन दुपारीच काळोख दाटून आला होता. त्यातच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मान्सून दोन दिवसात राज्यात सगळीकडे सक्रीय होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2011 12:11 PM IST

मुंबईसह राज्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

04 जून

मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.आज दुपारपासून आकाशात ढगांची गर्दी जमली होती. सगळीकडे ऐन दुपारीच काळोख दाटून आला होता. त्यातच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मान्सून दोन दिवसात राज्यात सगळीकडे सक्रीय होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2011 12:11 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close