S M L

कोकणात रेल्वे ट्रॅक पहिल्याच पावसात खचला

05 जूनकोकण रेल्वेच्या निवसर स्टेशनचा नव्याने टाकण्यात आलेल्या ट्रॅकखालचा भराव पहिल्याच पावसात खचला आहे. गेल्यावर्षी निवसरला पावसामुळे ट्रॅक खचून 15 दिवस कोकण रेल्वे ठप्प होती. त्यामुळे एक कोटी रुपये खर्च करून हा नवा ट्रॅक टाकण्यात आला होता. पहिल्याच पावसात तो खचला आहे. याठिकाणी कोकण रेल्वे खात्याकडून तातडीनं दुरुस्तीच काम हाती घेण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2011 08:04 AM IST

कोकणात रेल्वे ट्रॅक पहिल्याच पावसात खचला

05 जून

कोकण रेल्वेच्या निवसर स्टेशनचा नव्याने टाकण्यात आलेल्या ट्रॅकखालचा भराव पहिल्याच पावसात खचला आहे. गेल्यावर्षी निवसरला पावसामुळे ट्रॅक खचून 15 दिवस कोकण रेल्वे ठप्प होती. त्यामुळे एक कोटी रुपये खर्च करून हा नवा ट्रॅक टाकण्यात आला होता. पहिल्याच पावसात तो खचला आहे. याठिकाणी कोकण रेल्वे खात्याकडून तातडीनं दुरुस्तीच काम हाती घेण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2011 08:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close