S M L

संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची भाजपची मागणी

06 जूनबाबा रामदेव यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलीसांना फटाकरलं आहे. या कारवाईचं स्पष्टीकरण ही कोर्टाने मागवले आहे. तर भाजपच्या नेत्यांनी ही या प्रकरणी राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी भाजपने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. अधिवेशन बोलावून भ्रष्टाचार, काळा पैसा आणि सरकारची दडपशाही या 3 विषयांवर चर्चा घडवून आणावी अशी आग्रही मागणी भाजप नेत्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. त्याचबरोबर सरकारच्या दडशाहीबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रारही केली आहे. दरम्यान राजघाटावर भाजपचे सत्याग्रह आंदोलन सुरूच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2011 10:02 AM IST

संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची भाजपची मागणी

06 जून

बाबा रामदेव यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलीसांना फटाकरलं आहे. या कारवाईचं स्पष्टीकरण ही कोर्टाने मागवले आहे. तर भाजपच्या नेत्यांनी ही या प्रकरणी राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी भाजपने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. अधिवेशन बोलावून भ्रष्टाचार, काळा पैसा आणि सरकारची दडपशाही या 3 विषयांवर चर्चा घडवून आणावी अशी आग्रही मागणी भाजप नेत्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. त्याचबरोबर सरकारच्या दडशाहीबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रारही केली आहे. दरम्यान राजघाटावर भाजपचे सत्याग्रह आंदोलन सुरूच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2011 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close