S M L

नामांतर प्रश्नी सेनेची तलवार म्यानात !

06 जूनमुंबईतील दादर स्टेशन नामांतर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेससोबत निर्माण झालेला वाद थांबवण्याचे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना पत्र काढून हे आवाहन केलं आहे. दादर स्थानकाच्या नामांतर प्रश्नी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समंजस भूमिका घेतली. त्यामुळे वाद थांबवा आणि सगळ्यांनी काँग्रेस विरोधात एकत्र यावं असं आवाहन करत बाळासाहेब ठाकरे यांनी वादावर पडदा घातल्याचं जाहीर केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2011 10:50 AM IST

नामांतर प्रश्नी सेनेची तलवार म्यानात !

06 जून

मुंबईतील दादर स्टेशन नामांतर प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेससोबत निर्माण झालेला वाद थांबवण्याचे आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. बाळासाहेबांनी शिवसैनिकांना पत्र काढून हे आवाहन केलं आहे. दादर स्थानकाच्या नामांतर प्रश्नी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समंजस भूमिका घेतली. त्यामुळे वाद थांबवा आणि सगळ्यांनी काँग्रेस विरोधात एकत्र यावं असं आवाहन करत बाळासाहेब ठाकरे यांनी वादावर पडदा घातल्याचं जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2011 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close