S M L

इलियास काश्मिरी ठार झालाबद्दल शंका

06 जूनअल कायदाशी संबंधित असलेला पाकिस्तानी दहशतवादी इलियास काश्मिरी खरोखरच ठार झाला का याबद्दल शंका उपस्थित झाली आहे. इलियास काश्मिरीचा मृतदेह सापडला नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केलं आहे. वझिरीस्तानमध्ये शुक्रवारी अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात काश्मिरी ठार झाल्याचा दावा बीबीसी उर्दूनं केला होता. पण पाकिस्तान सरकारने त्याला दुजोरा दिलेला नाही. 26/11 च्या कटात काश्मिरीचाही समावेश होता. अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेल्या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांच्या यादीत काश्मिरीचा समावेश होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2011 01:30 PM IST

इलियास काश्मिरी ठार झालाबद्दल शंका

06 जून

अल कायदाशी संबंधित असलेला पाकिस्तानी दहशतवादी इलियास काश्मिरी खरोखरच ठार झाला का याबद्दल शंका उपस्थित झाली आहे. इलियास काश्मिरीचा मृतदेह सापडला नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केलं आहे. वझिरीस्तानमध्ये शुक्रवारी अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात काश्मिरी ठार झाल्याचा दावा बीबीसी उर्दूनं केला होता. पण पाकिस्तान सरकारने त्याला दुजोरा दिलेला नाही. 26/11 च्या कटात काश्मिरीचाही समावेश होता. अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेल्या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांच्या यादीत काश्मिरीचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2011 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close