S M L

जळगावात पावसामुळे वीजपुरवठा खंडित

07 जूनपावसाळा सुरु झाला आणि महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसायला लागला आहे. शनिवारी संध्याकाळी पाऊस पडताना शॉर्टसर्किट झाल्याने डीपी जळाली. तेव्हापासून जळगावचा एक भाग पूर्ण अंधारात आहे. महावितरणकडे चकरा मारुन थकलेल्या या भागातील नागरिकांनी अखेर महात्मा गांधी मार्केट भागातील महावितरणच्या कार्यालयातल्या कर्मचार्‍यांना धारेवर धरलं. गुरुवारपर्यंत वीजपुरवठा सुरु होणार नसल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2011 07:38 AM IST

जळगावात पावसामुळे वीजपुरवठा खंडित

07 जून

पावसाळा सुरु झाला आणि महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसायला लागला आहे. शनिवारी संध्याकाळी पाऊस पडताना शॉर्टसर्किट झाल्याने डीपी जळाली. तेव्हापासून जळगावचा एक भाग पूर्ण अंधारात आहे.

महावितरणकडे चकरा मारुन थकलेल्या या भागातील नागरिकांनी अखेर महात्मा गांधी मार्केट भागातील महावितरणच्या कार्यालयातल्या कर्मचार्‍यांना धारेवर धरलं. गुरुवारपर्यंत वीजपुरवठा सुरु होणार नसल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2011 07:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close