S M L

हसन अलीची पासपोर्ट खटल्यात चौकशी

08 जूनकोट्यावधीचा कर चुकवणार्‍या हसन अलीची 2008 च्या पासपोर्ट खटल्यात चौकशी करण्यात येणार आहे. यासंदर्भात चौकशी करायला सेशन कोर्टाने वरळी पोलिसांना परवानगी दिल्याचे हसन अलीच्या वकिलांनी सांगितले आहे. या केसमध्ये हसन अलीला जानेवारी 2009 मध्ये जामिन मिळाला होता. आज वरळी पोलिसांनी अलीची गुरवार आणि शुक्रवारी चौकशी करण्यासंदर्भात कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. वरळी पोलिसांचे एक पथक आर्थर रोड जेलमध्ये जाऊन त्याची चौकशी करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2011 12:15 PM IST

हसन अलीची पासपोर्ट खटल्यात चौकशी

08 जून

कोट्यावधीचा कर चुकवणार्‍या हसन अलीची 2008 च्या पासपोर्ट खटल्यात चौकशी करण्यात येणार आहे. यासंदर्भात चौकशी करायला सेशन कोर्टाने वरळी पोलिसांना परवानगी दिल्याचे हसन अलीच्या वकिलांनी सांगितले आहे.

या केसमध्ये हसन अलीला जानेवारी 2009 मध्ये जामिन मिळाला होता. आज वरळी पोलिसांनी अलीची गुरवार आणि शुक्रवारी चौकशी करण्यासंदर्भात कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. वरळी पोलिसांचे एक पथक आर्थर रोड जेलमध्ये जाऊन त्याची चौकशी करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2011 12:15 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close