S M L

तामिळनाडूमध्ये बस अपघातात 22 जण ठार

08 जूनतामिळनाडूमध्ये वेल्लोर इथं झालेल्या बसला झालेल्या अपघातात 22 जण ठार झाले आहे. चेन्नईहून बंगळूरुला जाणार्‍या या बसने वेल्लोर जवळ पूल ओलांडत असताना अचानक घसलली आणि तिने पेट घेतला. या बसमधून 24 जण प्रवास करत होते. ड्रायव्हर आणि एक प्रवासी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. तामिळनाडू सरकारने या अपघातात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2011 08:28 AM IST

तामिळनाडूमध्ये बस अपघातात 22 जण ठार

08 जून

तामिळनाडूमध्ये वेल्लोर इथं झालेल्या बसला झालेल्या अपघातात 22 जण ठार झाले आहे. चेन्नईहून बंगळूरुला जाणार्‍या या बसने वेल्लोर जवळ पूल ओलांडत असताना अचानक घसलली आणि तिने पेट घेतला. या बसमधून 24 जण प्रवास करत होते. ड्रायव्हर आणि एक प्रवासी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. तामिळनाडू सरकारने या अपघातात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2011 08:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close