S M L

कुरार हत्याकांडात 5 आरोपींना अटक

08 जूनमुंबईच्या मालाड येथे कुरार इथं 4 तरुणांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं होतं. या तरुणांची हत्या उदय पाठक आणि त्याच्या साथीदारांनीच केल्याचे आता तपासातून पुढे आले आहे. पण याप्रकरणातील सगळे 9 आरोपी फरार होते. त्यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. वैभव चव्हाण, बोलू चौबे, अमित सोनी, हेमंत गुप्ता, रश्मीकांत खत्री अशी त्यांची नावं आहेत. तर 4 संशयित अद्याप फरार आहेत. या हत्याकांडातील मुख्य आरोपी उदय पाठक हा फरार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2011 05:53 PM IST

कुरार हत्याकांडात 5 आरोपींना अटक

08 जून

मुंबईच्या मालाड येथे कुरार इथं 4 तरुणांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं होतं. या तरुणांची हत्या उदय पाठक आणि त्याच्या साथीदारांनीच केल्याचे आता तपासातून पुढे आले आहे. पण याप्रकरणातील सगळे 9 आरोपी फरार होते. त्यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. वैभव चव्हाण, बोलू चौबे, अमित सोनी, हेमंत गुप्ता, रश्मीकांत खत्री अशी त्यांची नावं आहेत. तर 4 संशयित अद्याप फरार आहेत. या हत्याकांडातील मुख्य आरोपी उदय पाठक हा फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2011 05:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close