S M L

अल्पवयीन मुलीशी लग्नाचा हट्ट जिवावर बेतला

09 जूनअल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा हट्ट धरणार्‍या एका इसमाला करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जवळ घडली आहे. औरंगाबादपासून 30 किलोमीटरवरच्या टाकळीवाडीत ही घटना घडली. मूलबाळ होत नाही म्हणून अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा हट्ट रायसिंग घुनावतने धरला होता. या मुलीच्या घरच्यांनी नकार देऊनही तो मुलीच्या घरासमोरून चकरा मारायचा मंगळवारी संध्याकाळी रायसिंग घरासमोरुन जात असताना या मुलीच्या घरच्यांनी त्याला झाडाला बांधून बेदम मारलं. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तीघांना अटक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2011 12:39 PM IST

अल्पवयीन मुलीशी लग्नाचा हट्ट जिवावर बेतला

09 जून

अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा हट्ट धरणार्‍या एका इसमाला करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जवळ घडली आहे. औरंगाबादपासून 30 किलोमीटरवरच्या टाकळीवाडीत ही घटना घडली. मूलबाळ होत नाही म्हणून अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा हट्ट रायसिंग घुनावतने धरला होता.

या मुलीच्या घरच्यांनी नकार देऊनही तो मुलीच्या घरासमोरून चकरा मारायचा मंगळवारी संध्याकाळी रायसिंग घरासमोरुन जात असताना या मुलीच्या घरच्यांनी त्याला झाडाला बांधून बेदम मारलं. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तीघांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2011 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close