S M L

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला 10 पोलीस शहीद

10 जूनछत्तीसगडमधील दंतेवाड्यामध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 10 पोलीस शहीद झाले आहे. तर 3 जण जखमी झाले आहे. नक्षलवाद्यांनी ऍण्टी लँड माईन व्हॅन उडवली. दंतेवाडातल्या कटीकल्याण भागात ही घटना घडली आहे. गटन गावाजवळच्या पुलाजवळ पोलिसांची जीप पोहचताच नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. त्या पाठोपाठ पोलिसांवर गोळीबारही केला. त्यात 7 स्पेशल पोलीस ऑफिसर्स आणि 3 पोलीस जवान शहीद झाले आहे. 3 जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गेल्या एक महिन्यातला हा पाचवा हल्ला आहे. त्यात 33 जवानांनी जीव गमावला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2011 12:24 PM IST

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला 10 पोलीस शहीद

10 जून

छत्तीसगडमधील दंतेवाड्यामध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 10 पोलीस शहीद झाले आहे. तर 3 जण जखमी झाले आहे. नक्षलवाद्यांनी ऍण्टी लँड माईन व्हॅन उडवली. दंतेवाडातल्या कटीकल्याण भागात ही घटना घडली आहे.

गटन गावाजवळच्या पुलाजवळ पोलिसांची जीप पोहचताच नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. त्या पाठोपाठ पोलिसांवर गोळीबारही केला. त्यात 7 स्पेशल पोलीस ऑफिसर्स आणि 3 पोलीस जवान शहीद झाले आहे. 3 जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गेल्या एक महिन्यातला हा पाचवा हल्ला आहे. त्यात 33 जवानांनी जीव गमावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2011 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close