S M L

थायलँड ओपन स्पर्धेत सायनाला पराभवाचा धक्का

10 जूनभारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला थायलँड ओपन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या झुरूई लीने तिचा 21-13, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. बँकॉकला सुरू असलेल्या या ग्राँप्री स्पर्धेत लीने अर्ध्या तासांतच सायनानावर विजय मिळवला. या स्पर्धेदरम्यान सायनाला दुखापत झाल्याची जाणवत होतं. आता सिंगापूर ओपनमध्ये सायना खेळताना दिसणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2011 12:28 PM IST

थायलँड ओपन स्पर्धेत सायनाला पराभवाचा धक्का

10 जून

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला थायलँड ओपन स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या झुरूई लीने तिचा 21-13, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. बँकॉकला सुरू असलेल्या या ग्राँप्री स्पर्धेत लीने अर्ध्या तासांतच सायनानावर विजय मिळवला. या स्पर्धेदरम्यान सायनाला दुखापत झाल्याची जाणवत होतं. आता सिंगापूर ओपनमध्ये सायना खेळताना दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2011 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close