S M L

ते माझं नेतृत्व नाही - व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर

11 नोव्हेंबर, पुणेराज ठाकरे यांच्या आंदोलनावर ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी नापसंती व्यक्त केली आहे. ' राष्ट्रगीतातून व्यक्त होत असलेली एकात्मता धांदात खोटी असल्याचं दिसून येत आहे. प्रत्यक्षात विचारांमध्ये विसंगती आहे. मग ते नेतृत्व माझं आहे का ? तर नाही. माझं ते प्रतिनिधित्व करत नाही. ते मला बर्‍या मार्गावर नेत नाही ' ,असं तेंडुलकर यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2008 11:25 AM IST

ते माझं नेतृत्व नाही - व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर

11 नोव्हेंबर, पुणेराज ठाकरे यांच्या आंदोलनावर ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी नापसंती व्यक्त केली आहे. ' राष्ट्रगीतातून व्यक्त होत असलेली एकात्मता धांदात खोटी असल्याचं दिसून येत आहे. प्रत्यक्षात विचारांमध्ये विसंगती आहे. मग ते नेतृत्व माझं आहे का ? तर नाही. माझं ते प्रतिनिधित्व करत नाही. ते मला बर्‍या मार्गावर नेत नाही ' ,असं तेंडुलकर यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2008 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close