S M L

औरंगाबाद बससेवेच्या कारभारामुळे प्रवासी बेहाल

12 नोव्हेंबर औरंगाबादसिटिझन जर्नालिस्ट - बानाजी फडअपुरी आणि अनियमित सिटिबससेवा ही औरंगाबाद शहरातली मोठी समस्या बनत चालली आहे. शहरात किती सिटिबस आहेत याची माहितीही नागरिकांना नाही. कुठल्याही ठिकाणी बससेवेचं वेळापत्रकचं लावलं गेलं नसल्यामुळे नागरिकांना तासन्‌तास बस स्टॉपवर ताटकळत उभं राहावं लागतयं. नागरिकांना बेहाल करणा-या या सिटिबसचा रिपोर्ट दिला आहे आमचे सिटिझन जर्नालिस्ट बानाजी फड यांनी.औरंगाबाद इथल्या शहरात दोन वर्षांपूर्वी सिटिबससेवा सुरू झाली. परंतु अजूनही याठिकाणी विद्यार्थी आणि नागरिकांची प्रचंड गैरसोय दिसून येतं आहे. एएमटीच्या बसेस कमी आणि खाजगी रिक्क्षा येथे जास्त दिसत आहेत. अपु-या बसेसमुळे इथल्या नागरिकांना रिक्क्षा, प्राइव्हेट बससेवावर अवलंबून रहावं लागतं. गर्दीमुळे सर्वांना अगदी धोक्यादायकरित्या प्रवास करावा लागतो आहे.औरंगाबाद येथे दोन वर्षापासून सुरू झालेली बससेवा अजूनही अनियमितपणे धावते आहे. सिटिबसच्या या गलथान कारभारामुळे सामान्य नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2008 12:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2008 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close