S M L

अंतराळाची अनोखी सफर..

11 जूनअंतराळ दिसत कसं, अंतराळवीरांचे खास कपडे कसे असतात आणि अंतराळ यान कसं असतं. या सगळ्यांबद्दल तुम्हाला जर कुतुहल असेल तर मग मुंबईतल्या नेहरु तारांगणाला जरुर भेट द्या. इथे सुरू असलेल्या प्रदर्शनात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. या प्रदर्शनाच्या उदघाटनाला रशियाचा अंतराळवीर व्हिक्टर साविंक मुंबईत आला होता. या प्रदर्शनात अंतराळवीरांचे फोटो डॉक्युमेन्टेशन आणि छायाचित्र प्रदर्शनसाठी ठेवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 18 जूनपर्यंत सुरू असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2011 01:27 PM IST

अंतराळाची अनोखी सफर..

11 जून

अंतराळ दिसत कसं, अंतराळवीरांचे खास कपडे कसे असतात आणि अंतराळ यान कसं असतं. या सगळ्यांबद्दल तुम्हाला जर कुतुहल असेल तर मग मुंबईतल्या नेहरु तारांगणाला जरुर भेट द्या. इथे सुरू असलेल्या प्रदर्शनात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. या प्रदर्शनाच्या उदघाटनाला रशियाचा अंतराळवीर व्हिक्टर साविंक मुंबईत आला होता. या प्रदर्शनात अंतराळवीरांचे फोटो डॉक्युमेन्टेशन आणि छायाचित्र प्रदर्शनसाठी ठेवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 18 जूनपर्यंत सुरू असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2011 01:27 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close