S M L

साईंच्या चरणी सोन्याने मढवलेली 25 लाखांची शाल अर्पण

12 जूनशिर्डीच्या साईबाबांना पुण्याच्या एका भक्ताने सोन्यानं मढवलेली शाल आज भेट दिली. या शालची किंमत 25 लाख रुपये इतकी आहे. आज साईबाबांच्या मध्यान्हच्या आरतीपूर्वी ही रत्नजडित लाल रंगाची शाल समाधीवर चढवण्यात आली. या साईभक्तानं स्वत:चं नाव उघड करण्यास मात्र नकार दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2011 03:49 PM IST

साईंच्या चरणी सोन्याने मढवलेली 25 लाखांची शाल अर्पण

12 जून

शिर्डीच्या साईबाबांना पुण्याच्या एका भक्ताने सोन्यानं मढवलेली शाल आज भेट दिली. या शालची किंमत 25 लाख रुपये इतकी आहे. आज साईबाबांच्या मध्यान्हच्या आरतीपूर्वी ही रत्नजडित लाल रंगाची शाल समाधीवर चढवण्यात आली. या साईभक्तानं स्वत:चं नाव उघड करण्यास मात्र नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2011 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close