S M L

जालन्यात 1 कोटींचा अवैध खत साठा जप्त

12 जूनजालना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने 1 कोटी रुपये किंमतीचा खताचा अवैध साठा जप्त केला. जालना एमआयडीसी मधील एका गोदामात हे खत लपवण्यात आलं होतं. गोदावरी कंपनीचं हे खत नांदेडवरुन जालना इथं आणलं होतं. हा साठा पकडल्यामुळे खतांचा काळाबाजार करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 12, 2011 02:07 PM IST

जालन्यात 1 कोटींचा अवैध खत साठा जप्त

12 जून

जालना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने 1 कोटी रुपये किंमतीचा खताचा अवैध साठा जप्त केला. जालना एमआयडीसी मधील एका गोदामात हे खत लपवण्यात आलं होतं. गोदावरी कंपनीचं हे खत नांदेडवरुन जालना इथं आणलं होतं. हा साठा पकडल्यामुळे खतांचा काळाबाजार करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2011 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close