S M L

कनिमोळीच्या जामीन अर्जावर 20 जूनला सुनावणी

13 जून2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सीबीआयला समन्स बजावलं आहे. सुप्रीम कोर्टाने या समन्समध्ये पुढील मुद्दे उपस्थित केले. स्वान टेलिकॉमने कलैग्नार टिव्हीला दिलेले 200 कोटी रुपये कुठे आहेत ? खालच्या कोर्टात केसची प्रगती कुठपर्यंत पोहचलीय ? आणि 200 कोटीच्या लाचेमुळे सरकारी तिजोरीचं किती नुकसान झालं आहे. या समन्सबरोबरच सुप्रीम कोर्टाने कनिमोळीच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता 20 जूनपर्यंत पुढे ढकली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2011 11:42 AM IST

कनिमोळीच्या जामीन अर्जावर 20 जूनला सुनावणी

13 जून

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सीबीआयला समन्स बजावलं आहे. सुप्रीम कोर्टाने या समन्समध्ये पुढील मुद्दे उपस्थित केले. स्वान टेलिकॉमने कलैग्नार टिव्हीला दिलेले 200 कोटी रुपये कुठे आहेत ? खालच्या कोर्टात केसची प्रगती कुठपर्यंत पोहचलीय ? आणि 200 कोटीच्या लाचेमुळे सरकारी तिजोरीचं किती नुकसान झालं आहे. या समन्सबरोबरच सुप्रीम कोर्टाने कनिमोळीच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता 20 जूनपर्यंत पुढे ढकली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2011 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close