S M L

तिथीनुसार रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

13 जूनरायगडावर तिथीप्रमाणे रविवारी शिवाजी महाराजांचा 338 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.गडपुजनाने या सोहळ्याची सुरवात झाली. त्यानंतर शिरकाई देवीची पूजा करण्यात आली. फळं, सुकामेवा, शालेय साहित्य यांची शिवतुला करून त्यांचे लोकांना वाटप करण्यात आलं. यावेळी निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्यासह राज्यभरातून शिवप्रेमी उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2011 12:12 PM IST

तिथीनुसार रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

13 जून

रायगडावर तिथीप्रमाणे रविवारी शिवाजी महाराजांचा 338 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.गडपुजनाने या सोहळ्याची सुरवात झाली. त्यानंतर शिरकाई देवीची पूजा करण्यात आली. फळं, सुकामेवा, शालेय साहित्य यांची शिवतुला करून त्यांचे लोकांना वाटप करण्यात आलं. यावेळी निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्यासह राज्यभरातून शिवप्रेमी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2011 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close