S M L

विविध मागण्यासाठी अपंगांचे आमरण उपोषण

13 जूनशहरात राहणार्‍या 70 हजार पेक्षा अधिक अपंगांकरिता पिंपरी-चिचंवड महापालिकेचं धोरण उदासीन असल्याचा आरोप करत शहरातील अपंगांनी आज आमरण उपोषण सुरु केलं आहे. पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू झालं आहे. या आंदोलनाला महापालिकेतील नगरसेवकांसह अनेक संघटनानी पाठिंबा दर्शवला आहे. महापालिकेतर्फे अपंगाना देण्यात येणार्‍या गाळ्यांचे वितरण करण्यात यावे, महापालिकेच्या अनेक विभागातील नोकरी भरती मध्ये अपंगाना प्राध्यान्य द्यावे तसेच शहरातील प्रत्येक शासकीयकार्यालयात अपंगासाठी रॅम्पची विशेष सोय करण्यात यावी आदी मागण्या अपंगांनी केल्या आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2011 01:59 PM IST

विविध मागण्यासाठी अपंगांचे आमरण उपोषण

13 जून

शहरात राहणार्‍या 70 हजार पेक्षा अधिक अपंगांकरिता पिंपरी-चिचंवड महापालिकेचं धोरण उदासीन असल्याचा आरोप करत शहरातील अपंगांनी आज आमरण उपोषण सुरु केलं आहे. पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू झालं आहे. या आंदोलनाला महापालिकेतील नगरसेवकांसह अनेक संघटनानी पाठिंबा दर्शवला आहे.

महापालिकेतर्फे अपंगाना देण्यात येणार्‍या गाळ्यांचे वितरण करण्यात यावे, महापालिकेच्या अनेक विभागातील नोकरी भरती मध्ये अपंगाना प्राध्यान्य द्यावे तसेच शहरातील प्रत्येक शासकीयकार्यालयात अपंगासाठी रॅम्पची विशेष सोय करण्यात यावी आदी मागण्या अपंगांनी केल्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2011 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close