S M L

मुंडेंनी पक्ष सोडू नये - रामदास आठवले

14 जूनशिवशक्ती सोबत जाण्याचा मोठा निर्णय घेणारे रामदास आठवले यांनीही मुंडेंच्या नाराजीवर आपली भूमिका व्यक्त केली. मुंडेंनी पक्ष सोडू नये असा सल्ला आता आठवले यांनीही दिला आहे. शिवशक्ती - भीमशक्तीमध्ये मुंडेंची महत्त्वाची भूमिका असल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांची नाराजी दूर करावी. मी सुद्धा मुंडेंची लवकरच भेट घेईन असं आठवले म्हणाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2011 04:28 PM IST

मुंडेंनी पक्ष सोडू नये - रामदास आठवले

14 जून

शिवशक्ती सोबत जाण्याचा मोठा निर्णय घेणारे रामदास आठवले यांनीही मुंडेंच्या नाराजीवर आपली भूमिका व्यक्त केली. मुंडेंनी पक्ष सोडू नये असा सल्ला आता आठवले यांनीही दिला आहे. शिवशक्ती - भीमशक्तीमध्ये मुंडेंची महत्त्वाची भूमिका असल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांची नाराजी दूर करावी. मी सुद्धा मुंडेंची लवकरच भेट घेईन असं आठवले म्हणाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2011 04:28 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close