S M L

सरबजीत सिंगला भेटण्याची त्याच्या बहिणीला परवानगी

15 जूनपाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला भारतीय कैदी सरबजीत सिंगला भेटण्याची परवानगी त्याच्या बहिणीला मिळाली आहे. लाहोर हायकोर्टाने ही परवानगी दिली आहे. त्यानुसार सरबजीतची बहीण दलबीर कौर उद्या लाहोरमधल्या कोट लखपत जेलमध्ये त्याची भेट घेणार आहे. 1990 मध्ये लाहोरमध्ये चार बॉम्बस्फोट घडवण्याच्या कट आखल्याचा सरबजीतवर आरोप आहे. त्या स्फोटात 14 जण ठार झाले होते. त्याचप्रकरणी सरबजीतला 2008 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनी हस्तक्षेप केल्यामुळे सरबजीतची शिक्षा पुढ ढकलण्यात आली होती..

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2011 02:55 PM IST

सरबजीत सिंगला भेटण्याची त्याच्या बहिणीला परवानगी

15 जून

पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला भारतीय कैदी सरबजीत सिंगला भेटण्याची परवानगी त्याच्या बहिणीला मिळाली आहे. लाहोर हायकोर्टाने ही परवानगी दिली आहे. त्यानुसार सरबजीतची बहीण दलबीर कौर उद्या लाहोरमधल्या कोट लखपत जेलमध्ये त्याची भेट घेणार आहे.

1990 मध्ये लाहोरमध्ये चार बॉम्बस्फोट घडवण्याच्या कट आखल्याचा सरबजीतवर आरोप आहे. त्या स्फोटात 14 जण ठार झाले होते. त्याचप्रकरणी सरबजीतला 2008 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनी हस्तक्षेप केल्यामुळे सरबजीतची शिक्षा पुढ ढकलण्यात आली होती..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2011 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close