S M L

कोलकात्यात गांगुलीच अभूतपूर्व स्वागत

12 नोव्हेंबर कोलकोताभारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान सौरव गांगुली रिटायरमेंटनंतर पहिल्यांदाच काल त्याच्या गावी कोलकात्याला पोहोचला. कोलकातावासियांनी विमानतळावर त्याचं अभूतपूर्व स्वागत केलं. अक्षरश: हजारो चाहते त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर जमले होते. सौरव विमानतळाच्या बाहेर येताच लोकांचा गराडा त्याच्या गाडीभोवती पडला.ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या आठवड्यात नागपूरला झालेली टेस्ट सौरव गांगुलीची शेवटची आंतरराष्ट्रीय टेस्ट होती. आणि या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 85 रन्स करत गांगुलीने करिअरचा दणक्यात शेवट केला. सौरभ गांगुली भारताचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2008 11:03 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2008 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close