S M L

विठोबाच्या दर्शनाला संत निवृत्तीनाथांची पालखी रवाना

16 जूनआज त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या वारीसाठी निघाली आहे. त्र्यंबकेश्वर आसपासच्या गावातल्या वारकर्‍यांना घेऊन 19 दिंड्या यात सहभागी झाल्या आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीकडून निवृत्तीनाथांच्या पादुका घेण्यात आल्या. कुशावर्तावर त्यांचं विधीवत पूजन झालं आणि त्यानंतर पालखी गावाबाहेर पडली. निवृत्तीनाथ महाराजांच्या नामस्मरणाचा एकच जयघोष यावेळी वारकर्‍यांनी आणि त्र्यंबकच्या भाविकांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2011 10:48 AM IST

विठोबाच्या दर्शनाला संत निवृत्तीनाथांची पालखी रवाना

16 जून

आज त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या वारीसाठी निघाली आहे. त्र्यंबकेश्वर आसपासच्या गावातल्या वारकर्‍यांना घेऊन 19 दिंड्या यात सहभागी झाल्या आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीकडून निवृत्तीनाथांच्या पादुका घेण्यात आल्या. कुशावर्तावर त्यांचं विधीवत पूजन झालं आणि त्यानंतर पालखी गावाबाहेर पडली. निवृत्तीनाथ महाराजांच्या नामस्मरणाचा एकच जयघोष यावेळी वारकर्‍यांनी आणि त्र्यंबकच्या भाविकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2011 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close