S M L

नवी मुंबईत डेंग्यूचा पहिला बळी

16 जूननवी मुंबईत डेंग्यूचा पहिला बळी गेला आहे. नेरुळला राहणार्‍या 45 वर्षांच्या जयश्री घाडी यांना डेंग्यूची लागण झाल्यावर सुरवातीला नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र तब्येतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्यांना मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. बुधवारी रात्री उशीरा त्यांचं निधन झालं. घाडी यांना झालेली डेंग्युची लागण आणि त्यांचा मृत्यू यामुळे नवी मुंबईत डेंग्यूची साथ पसरल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2011 11:15 AM IST

नवी मुंबईत डेंग्यूचा पहिला बळी

16 जून

नवी मुंबईत डेंग्यूचा पहिला बळी गेला आहे. नेरुळला राहणार्‍या 45 वर्षांच्या जयश्री घाडी यांना डेंग्यूची लागण झाल्यावर सुरवातीला नवी मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र तब्येतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्यांना मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. बुधवारी रात्री उशीरा त्यांचं निधन झालं. घाडी यांना झालेली डेंग्युची लागण आणि त्यांचा मृत्यू यामुळे नवी मुंबईत डेंग्यूची साथ पसरल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2011 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close